मराठीतून ब्लॉग लिहित आहे. या आधी मराठीतून लिहित होतो, आता नेटवर लिहित आहे.
काय लिहिणार आहे, हे माहित नाही. पण असे लिहिल, जे दुसर्यांबरोबर शेअर करावेसे वाटत आहे.
मग तो एका सिनेमाचा रिव्ह्यु असेल, किंवा एखादे पुस्तक परिक्षण असेल, एखादा प्रवास अनुभव असेल...
लिहिणे हा उद्देश आहे...
सुरु तर करतोय...
शैलेन्द्र
२ जानेवारी, २००९
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment